पत्नी व्यभिचारी असली तिचे विवाहबाह्य संबध असले तरी..; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

0
15
पत्नी व्यभिचारी असली तिचे विवाहबाह्य संबध असले तरी..; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल


Punjab-Haryana High Court Order: पंजाब-हरियाणा हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय देताना म्हटले की, एखाद्या आईचे व्यभिचारी होणे अल्पवयीन मुलांचा ताबा देण्यात बाधा ठरत नाही. कारण तिचे विवाहबाह्य संबंध असूनही ती आपल्या मुलांना आईचे प्रेम देण्यास सक्षम असते. दोन अल्पवयीन मुलांची कस्टडी आईला देण्याचा आदेश देताना हायकोर्टाने हे प्रकरण कुटूंब न्यायालयाने नव्याने कस्टडीवर निर्णय घेण्यासाठी पाठवला आहे.



Source link