पती खूपच प्रेम करतो.. काळजी घेतो, पण कधी भांडतच नाही.. घटस्फोटाची कारणं वाचून धराल डोकं

0
17
पती खूपच प्रेम करतो.. काळजी घेतो,  पण कधी भांडतच नाही.. घटस्फोटाची कारणं वाचून धराल डोकं


व्हायरल होत आहे रील –
महिलेची ही रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर या रीलला १.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. रीलच्या कॅप्शनमध्ये महिला वकीलाने लिहिले आहे की, तर लग्नच का करायचं? यावर कमेंटही गमतीशीर आल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, लग्नापूर्वी समुपदेशन आवश्यक आहे. अन्य एका यूजरने लिहिले की, पुरुषांची तक्रार आहे की, आजकाल पत्नी त्यांचे ऐकत नाहीत. दुसरीकडे महिलांची तक्रार आहे की, पुरुष त्यांच्यावर प्रेम करत नाही.



Source link