- Marathi News
- Opinion
- Pt. Vijayshankar Mehta’s Column, Relate Teachings And Indications From Religious Texts To Life
6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपल्या जीवनात काही पुस्तके असली पाहिजेत. कोणताही गोंधळ किंवाविचलितता येते तेव्हा या ग्रंथांना वाचावे. मग ते गीता, महाभारत,रामचरितमानस, भागवत, बायबल, कुराण किंवा इतर कोणताही ग्रंथअसो. त्यामध्ये दिलेले संकेत ओळीदरम्यान शोधले पाहिजे. अशा ग्रंथांचेवाचन करण्याचा अर्थ म्हणजे त्याचा भावार्थ जाणून ताे जीवनाशी जोडणे.आजच्या पिढीला काही गोष्टी आजच्या उदाहरणांवरूनच समजतात.आपल्या देशातील सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष धक्कादायक निर्णय घेतोतेव्हा लोकांना ते खूप आश्चर्यकारक वाटते. परंतु त्यांच्या भूतकाळातीलराजकारण्यांनी काही सखोल अर्थ असलेले ग्रंथ लिहिले आहेत. आजघेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा वेध त्या पुस्तकांमध्ये दिसताे. म्हणून हा एकधडा घेतला पाहिजे. काही उंची गाठायची असेल तर धर्मग्रंथ वाचावा.तुम्हाला उंचीवर राहायचे असेल तर त्या ग्रंथांमध्ये दिलेल्या शिकवणीआणि संकेतांना सतत जीवनाशी जोडा. भले दररोज एक पान वाचले तरीचालेल. पण जरुर वाचन करावे.







