निर्दोष मुलीवर चोरीचे आरोप: कपडे काढले, मंदिरातही उभं केलं; अपमान जिव्हारी लागला अन्…

0
20
निर्दोष मुलीवर चोरीचे आरोप: कपडे काढले, मंदिरातही उभं केलं; अपमान जिव्हारी लागला अन्…

Crime News In Marathi: 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत अपमानजनक वागणूक मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले आहे. 
 
Source link