‘नार्कोस पाहिली का? ब्रेकिंग बॅड अवश्य पाहा’, वेब सीरीजच्या गोष्टी का करू लागले सुप्रीम कोर्ट? जामीन फेटाळला

0
10
‘नार्कोस पाहिली का? ब्रेकिंग बॅड अवश्य पाहा’, वेब सीरीजच्या गोष्टी का करू लागले सुप्रीम कोर्ट? जामीन फेटाळला


Supreme court  : अंमली पदार्थांची तस्करी गंभीर आणि गुंतागुंतीची असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करण्यासाठी लोकप्रिय वेब सीरिज ‘नार्कोस’ आणि ‘ब्रेकिंग बॅड’चा हवाला दिला. अशा प्रकारच्या ड्रग्ज सिंडिकेटमुळे देशातील तरुणांचे मोठे नुकसान होत असून त्यांच्या भवितव्याला धोका निर्माण होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नार्कोटिक्स ड्रग्ज  अँड सायकोट्रॉपिक सब्सटेन्सेस (एनडीपीएस) कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link