नात्याला काळिमा.. पुण्यात १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर तिचा भाऊ आणि मित्रांकडून वारंवार बलात्कार

0
14
नात्याला काळिमा.. पुण्यात १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर तिचा भाऊ आणि मित्रांकडून वारंवार बलात्कार


भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.  पुण्यातील मुंढवा परिसरात १७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर तिच्याच भावाने आपल्या मित्रासह बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे एका मित्राने तिला लग्नाचा आमिष दाखवून अनेक वेळा अत्याचार केला तर तिच्या दिव्यांगपणाचा फायदा घेत भावानेही तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link