
अजय यांच्या पत्नीच्या भावाने काही मित्रांना बोलावून अजयला बेदम मारहाण केली. मुलाला वाचवायला गेलेल्या त्याच्या आईलाही बेदम मारहाण केली. सूनेच्या आईने व अन्य महिलांनी अजयच्या आईला मारहाण केली. या मारहाणीत अजयच्या आईचे कपडे फाटले तरीही तिला मारहाण केली. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी गणेश सिंग, अरविंद सिंग , नयना देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.







