नसरल्लाहने हॉस्पिटलच्या खाली बंकरमध्ये लपवलेला ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कमेचा खजिना सापडला; इस्रायलचा दावा

0
15
नसरल्लाहने हॉस्पिटलच्या खाली बंकरमध्ये लपवलेला ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कमेचा खजिना सापडला; इस्रायलचा दावा

Israel-Hezbollah War :  इस्रायलने २७ सप्टेंबर रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. नसरल्लाह इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू होता. मागील बऱ्याच काळापासून लपून बसलेल्या नसरल्लाहला इस्रायलने अचूक टिपले. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ज्या बंकरमध्ये नसरल्लाह रहात होता, त्या गुप्त बंकरमध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कम सापडल्याचा मोठा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे.

Source link