‘धर्मवीर २’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्याचा निर्णय; अचानक असं काय घडलं?

0
19
‘धर्मवीर २’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्याचा निर्णय; अचानक असं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतान आता निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

Source link