दीपिका आणि रणवीरच्या मुलीचा फोटो पाहिलात का? व्हायरल फोटो मागचे सत्य जाणून बसेल धक्का

0
18
दीपिका आणि रणवीरच्या मुलीचा फोटो पाहिलात का? व्हायरल फोटो मागचे सत्य जाणून बसेल धक्का


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. त्यानंतर दीपिकाने मुलीचे नाव दुआ ठेवल्याचे समोर आले. आता चाहते रणवीर आणि दीपिकाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ते दोघे एका छोट्या मुलीसोबत असल्याचे दिसत आहे. अनेकांनी ती दुआ असल्याचे म्हटले आहे. चला जाणून घेऊया या फोटो मागचे सत्य…



Source link