त्याने माझे स्तन पकडले आणि…; दादरमध्ये प्रिया बापटसोबत गैरवर्तन

0
15
त्याने माझे स्तन पकडले आणि…; दादरमध्ये प्रिया बापटसोबत गैरवर्तन


प्रियाने सांगितलेला प्रकार ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पुढे ती व्यक्ती सापडली की नाही असे देखील अनेकांच्या मनात प्रश्न आले असतील. पण त्या व्यक्तीचा थांगपत्ता लागू शकला नाही. प्रियाला त्या व्यक्तीने असे का केले असेल असा प्रश्न पुढे मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. तेव्हा तिने, ‘मला असे वाटते की त्या व्यक्तीला आनंद घ्यायचा असेल. रस्त्यावरुन एक महिला जाताना दिसत आहे. तिचे दोन्ही हात व्यस्त आहेत, त्यामुळे ती काही करु शकत नाही असे त्याला वाटले असेल. त्या व्यक्तीने परिस्थितीचा फायदा उचलला. या घटनेनंतर एखाद्या व्यक्तीची नजर वाईट असल्याचे मला जाणवले की ती व्यक्ती मला येऊन स्पर्श करते करते की काय असे मला सतत वाटते. त्या व्यक्तीला जाऊन पकडावे आणि मारावे अशी भावना माझ्या मनात येते’ असे उत्तर दिले.



Source link