‘तुला कशाचीही गरज नाही, प्लीज मरून जा’! गुगल एआय चॅटबॉटनं विद्यार्थ्याला धमकावत दिलं धक्कादायक उत्तर

0
14
‘तुला कशाचीही गरज नाही, प्लीज मरून जा’! गुगल एआय चॅटबॉटनं विद्यार्थ्याला धमकावत दिलं धक्कादायक उत्तर

Viral News : कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात एआयचा वापर केला जातो. गुगलच्या एआय चॅटबॉट जेमिनीचा वापर जगात प्राधान्याने होत आहे. मात्र, एका विद्यार्थ्याने गुगलच्या एआय चॅटबॉट जेमिनीबाबत धक्कादायक दावा केला आहे. मुलाच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Source link