‘तुम्ही मराठी माणसाच्या नावाने घरात राजकारण करु नका ना’, छोटा पुढारी घन:श्यामची स्पष्ट भूमिका

0
2
‘तुम्ही मराठी माणसाच्या नावाने घरात राजकारण करु नका ना’, छोटा पुढारी घन:श्यामची स्पष्ट भूमिका


अंकिता वापरतेय मराठी माणसाचे कार्ड

छोटा पुढारीने अंकिताचा नॉमिनेशचा किस्सा सांगितला आहे. त्यामध्ये त्याने डीपी म्हणजेच धनंजय पोवारला नॉमिनेट केल्यावर अंकिता त्याच्याकडे पळत गेली होती. तिने ‘अरे मराठी माणसाला नॉमिनेट केलं, मराठी माणसाच्या छातीवर पाय देणार, अहो सर मग आम्ही कोण आहेत? मराठी माणूस… अरे मराठी माणसाला पुढे जाऊ द्या… बाहेरच्या, इंग्रजी बोलणाऱ्या मुलीला तुम्ही नॉमिनेट नाही केलं… ‘ असे म्हटल्याचे सांगितले.



Source link