जुईने चाहत्यांना केले आवाहन
पावसाळा आला की रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचते, खड्डे पडतात. पण रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे अपघात देखील होतात. त्यामुळे पावसाळ्यात गाडी चालवताना काळजी घ्या असे जुई गडकरी पोस्टमध्ये म्हणाली आहे.