
यूजरने व्यक्त केला संताप
एका युजरने जॉनच्या या फोटोवर कमेंट करत, ‘तुम्ही पदकाला हात लावायला नको होता’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, ‘सॉरी, पण तुम्हाला दुसऱ्याच्या पदकाला हात लावण्याचा अधिकार नाही’ अशी कमेंट केली आहे. जॉन अब्राहमच्या फोटोवर एका युजरने कमेंट केली की, “ठीक आहे, तू मनूचं पदक पकडू नकोस. दोन्ही पदके पकडण्यासाठी तिच्याकडे दोन हात आहेत. तुम्ही नुकतेच फॅनसारखे फोटो काढायला हवे होते.” एका यूजरने तर थेट मनूला देखील सुनावले आहे. ‘मनू, असं कुणालाही पदक देऊ नका. ही तुमची मेहनत आहे’ अशी कमेंट केली आहे.
वाचा: ‘मला महाराष्ट्राचे राजकारण तुझ्यात दिसतंय’, अंकिता वालावलकरचा छोट्या पुढारीला टोला







