जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले…

0
20
जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले…


या पार्टीत जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखरसोबत का नव्हती, यावर आता बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी बोलताना चित्रपट निर्माते बोनी कपूर म्हणाले की, ‘शिखरला त्याचे फोटो काढून घ्यायला अजिबात आवडत नाही. त्यामागील त्याचे कारण काय आहे ते मला माहीत नाही. कदाचित आपण जास्त प्रसिद्धी झोतात येऊ नये असे त्याला वाटत असेल. जेव्हा आम्ही दोघे एकत्र दिसतो, तेव्हा त्याच्यावर अधिक प्रश्नांचा भडीमार केला जातो. आणि त्यामुळे हेडलाईन्समध्ये लगेचच शिखर आणि बोनीबद्दल गोष्टी येऊ लागतात. मात्र, यावेळी गोष्टी फक्त बोनीबद्द्ल आहेत.



Source link