चपातीच्या पिठात लघवी मिसळणाऱ्या मोलकरणीला अटक, चौकशीत सांगितलं ‘मालक मला…’

0
13
चपातीच्या पिठात लघवी मिसळणाऱ्या मोलकरणीला अटक, चौकशीत सांगितलं ‘मालक मला…’

Maid Mixes Urine In Food : चपातीच्या पिठात लघवी मिसळणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर हा किळसवाणा प्रकार व्हायरल झाल्यानंतर या मोलकरणीवर प्रचंड टीका केली जात आहे. पोलीस तपासात तिने असं का केलं याचं अजब कारण सांगितलं आहे. 
 
Source link