‘चड्डी’ शब्दाऐवजी हे दोन शब्द वापरा…; ‘जंगल बुक’च्या शिर्षक गीतावरुन झाला होता मोठा वाद

0
13
‘चड्डी’ शब्दाऐवजी हे दोन शब्द वापरा…; ‘जंगल बुक’च्या शिर्षक गीतावरुन झाला होता मोठा वाद


एक काळ असा होता जेव्हा टीव्हीवरील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका अतिशय प्रसिद्ध होत्या. अनेकजण या मालिका पाहण्यासाठी हातातील कामे सोडून पळत घरी येत असत. १९८९ साली दूरदर्शनवर सुरू झालेला ‘द जंगल बुक’ हा अॅनिमेशन शो सुपरहिट ठरला होता. ‘जंगल जंगल बात चली है पता चला है’ या मालिकेचे गाणे आजही लोकांच्या स्मरणात आहे, पण तुम्हाला माहित आहे का की दूरदर्शनने हे गाणे या कार्यक्रमासाठी सक्तीने घेतले होते. मोगली नावाचं पात्र आठवताच लोकांना ‘द जंगल बुक’मधलं हे गाणं आठवतं. त्यावेळी जे आपले बालपण जगत होते, ते आज तरुण झाले आहेत, पण हे गाणे ‘द जंगल बुक’मध्ये घेण्यावरून बराच वाद झाला होता.



Source link