
कोणते कलाकार दिसत आहेत
मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत. रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज मराठीत अभावानेच पाहायला मिळतं. ‘अल्याड पल्याड’ च्या निमित्ताने एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाल्याचे समाधान प्रेक्षक व्यक्त करताहेत. तसेच अनेकांनी
वाचा: चाहत्यांना भेटण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी शिवलिंगावर केला जलाभिषेक! दाखवली घरातील मंदिराची झलक








