गेस्ट हाऊसमध्ये एकत्र थांबले होते प्रेमीयुगुल, तीन दिवसानंतर बेडवरील दृष्य पाहून स्टाफला धक्का

0
16
गेस्ट हाऊसमध्ये एकत्र थांबले होते प्रेमीयुगुल, तीन दिवसानंतर बेडवरील दृष्य पाहून स्टाफला धक्का


चिनहट पोलिसांनी बाराबंकी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर समजले की, त्रिभुवनचा मृतदेह चार जून रोजी आढळला. रेल्वे पोलिसांनी त्रिभुवनच्या नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की, त्रिभुवन तीन जून रोजी लखनऊ मध्ये काही काम आहे म्हणून घरातून निघाला होता. पोलिसांनी सांगितले की, अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की, त्याला ट्रेनची धडक बसली की, त्याने आत्महत्या केली. मात्र पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे की, त्रिभुवनने कामिनीची हत्या करून आत्महत्या केली.



Source link