गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी

0
23
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी

सईच्या कामाविषयी

“श्री देवी प्रसन्न” , “भक्षक”, “डब्बा कार्टल “, “अग्नी “, “ग्राउंड झिरो ” आणि इतर काही चित्रपटामध्ये सई दिसली आहे. तर काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे. २०१४ हे वर्ष सईसाठी खास असणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रेक्षक सईच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.

Source link