
Tony Mirchandani Passed Away: ‘कोई मिल गया’ आणि ‘गदर’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते टोनी मिरचंदानी यांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. काल, ४ नोव्हेंबर रोजी टोनी मिरचंदानी यांचे निधन झाल्याचे समोर आले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.







