खजिना शोधायला गेले अन्… तलावाकिनारी जळालेल्या कारमध्ये आढळले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य

0
7
खजिना शोधायला गेले अन्… तलावाकिनारी जळालेल्या कारमध्ये आढळले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य

Karnataka Crime News : तिघांची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह तलावाच्या किनारी आणून जाळले होते. मृतदेह कारमध्ये ठेऊन कार पेटवल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

Source link