कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा! ‘या’ तंत्रज्ञानासाठी ब्राझीलसोबत होणार करार

0
19
कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा!  ‘या’ तंत्रज्ञानासाठी ब्राझीलसोबत होणार करार

Cashew Farmers : काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

Source link