केकेआरने ट्रॉफी जिंकताच शाहरुख खाननं पहिला गौरी खानला किस केलं! ‘त्या’ फोटोने जिंकलं साऱ्याचं मन

0
20
केकेआरने ट्रॉफी जिंकताच शाहरुख खाननं पहिला गौरी खानला किस केलं! ‘त्या’ फोटोने जिंकलं साऱ्याचं मन


चाहत्यांनी शेअर केले थ्रोबॅक फोटो!

या दरम्यान चाहत्यांनी २०१२ आणि २०२४मधील शाहरुख आणि गौरीचे फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांनी एक्सवर शाहरुख आणि गौरीचे २०१२ मधील विजयाचे आणि आताचे फोटो शेअर केले आहेत. एक्स युजर @TeamSRKWarriors लिहिले की, ‘आजच्या जगात, जिथे विभक्त होणे इतके सोपे आहे, तिथे कुणाच्या तरी आयुष्यात टिकून राहणे महत्त्वाचे! राजा आणि राणीने आपल्या संपूर्ण प्रवासात आपल्याला हेच दाखवून दिले आहे. खरोखरच ते आम्हाला रिलेशनशिप गोल्स देत आहेत.’



Source link