केएफसी अयोध्येत आऊटलेट उघडणार! पण त्या आधी मान्य करावी लागणार योगी सरकारीची ‘ही’ अट

0
13
केएफसी अयोध्येत आऊटलेट उघडणार! पण त्या आधी मान्य करावी लागणार योगी सरकारीची ‘ही’ अट

दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल

१७ एप्रिल रोजी रामनवमीपर्यंत दर आठवड्याला १० ते १२ लाख भाविक अयोध्येत येतील असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. देशातील सुमारे ७ हजार प्रतिष्ठित नागरिकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते.

Source link