‘काय प्रवास होता’, पूर्व पती नागा चैतन्यच्या लग्नानंतर सामंथा रूथ प्रभूने शेअर केली पोस्ट

0
16
‘काय प्रवास होता’, पूर्व पती नागा चैतन्यच्या लग्नानंतर सामंथा रूथ प्रभूने शेअर केली पोस्ट


Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. बुधवारी, ४ डिसेंबर रोजी नागा आणि शोभिता यांनी पारंपरिक रीतीरिवाजानुसार लग्न केले. कुटुंबाव्यतिरिक्त त्यांचे अनेक खास मित्रही या लग्नात सहभागी झाले होते. या लग्नाचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर युजर्स प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच आता नागा चैतन्यची एक्स वाइफ आणि अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे दिसत आहे.



Source link