कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

0
19
कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत कला आणि अद्वैतमध्ये रोज काही तरी नवीन भांडण सुरु असते. त्यांची भांडणे संपायचे काही नावच घेत नाहीत. त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेऊया…

Source link