‘करण-अर्जुन’मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत

0
20
‘करण-अर्जुन’मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत


शाहरुख खान आणि सलमान खानचा ‘करण अर्जुन’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमागृहात पुन्हा हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक गुगलवर ममता कुलकर्णीबद्दल सर्च करत आहेत. या चित्रपटात ममताने सलमानच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. तिची बिंदिया ही भूमिका विशेष चर्चेत होती. त्यांचं ‘भंगड़ा पाले’ हे गाणं खूप गाजलं होतं. आता ममता सध्या काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया..



Source link