कंगना राणावत लोकसभा निवडणूक लढणार, पक्ष आणि मतदारसंघ कोणता? वाचा!

0
16
कंगना राणावत लोकसभा निवडणूक लढणार, पक्ष आणि मतदारसंघ कोणता? वाचा!


Kangana Ranaut : देशात २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून भाजपच्या प्रत्येक भूमिकांचं खुलेआम समर्थन करणारी अभिनेत्री कंगना राणावत आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. कंगना निवडणूक लढवण्यास तयार आहे, अशी माहिती खुद्द तिचे वडील अमरदीप राणावत यांनी दिली आहे.



Source link