ओमानने थांबवली अंड्याची आयात! भारतातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

0
11
ओमानने थांबवली अंड्याची आयात! भारतातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

Oman stops eggs import form Namakkal: रशिया-युक्रेन युद्धानंतर आखाती देशांतून तामिळनाडू येथील नमक्कल येथील अंड्यांना मोठी मागणी होती. दुबई आणि ओमान प्रामुख्याने ही अंडी आयात करत होते. मात्र, त्यांनी ही आयात थांबवल्याने तामिळनाडू येथील उद्योग अडचणीत आला आहे.

Source link