ओटीटीवर दिसणार ‘हीरामंडी’चं विश्व; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संजय लीला भन्साळींची सीरिज

0
7
ओटीटीवर दिसणार ‘हीरामंडी’चं विश्व; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संजय लीला भन्साळींची सीरिज


नेटफ्लिक्स इंडियाने आयोजित केलेल्या या नेत्रदीपक कार्यक्रमात अदिती राव हैदरी वगळता’हीरामंडी’ची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. संजय लीला भन्साळी यांच्यासह’हीरामंडी’ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल आणि नेटफ्लिक्स इंडिया सीरिजच्या दिग्दर्शिका तान्या बामी यांनी’हीरामंडी’च्या रिलीजची तारीख जाहीर केली. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रधार सचिन कुंभार यांनी आदिती राव हैदरीच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा देताना सांगितले की, लग्नामुळे आदिती या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही.



Source link