ऐकावं ते नवलच! डोक्यात उवा असल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, १२ तास ताटकळत राहिले प्रवासी

0
17
ऐकावं ते नवलच! डोक्यात उवा असल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, १२ तास ताटकळत राहिले प्रवासी

 flight emergency landing : नुकताच एक अजब प्रकार समोर आला आहे. डोक्यातील एका ऊ मुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यानंतर तब्बल १२ तास प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं.

Source link