
Jharkhand school girls Pornographic photos Viral: झारखंडमधील धनबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुग्मा येथील एका नामांकित शाळेतील नववीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी वर्गातील दहा विद्यार्थ्यांनीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत मुलींच्या पालकांना माहिती मिळताच बुधवारी दुपारी शाळेत एकच खळबळ उडाली.







