उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

0
15
उद्धव ठाकरेंना धक्का; आमदार रवींद्र वायकरांचा अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतले. 

Source link