इथे भरतो नववधूंचा बाजार! YouTube वर व्हिडिओ पाहून लग्न करण्यासाठी तरुणाने केला 450 KM प्रवास, पण सत्य कळताच…

0
15
इथे भरतो नववधूंचा बाजार! YouTube वर व्हिडिओ पाहून लग्न करण्यासाठी तरुणाने केला 450 KM प्रवास, पण सत्य कळताच…

व्हॉट्सअप किंवा युट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. काही वेळा केवळ लोकांना भरकटवण्यासाठी काही मेसेज आणि व्हिडिओ शेअर केले जातात. पण यावर विश्वास ठेवत एका तरुणाने लग्नासाठी चक्क 450 किलोमीटरचा प्रवास केला.

Source link