
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला ही सर्वांची लाडकी आणि आवडती सून झाली आहे. तिचा आणि अद्वैतचा बाँड हा सर्वांना पाहण्यास मजा येत आहे. त्यांची होणारी सतत भांडणे आणि कलाचे जबाबदारपणे वागणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेच्या आजच्या भागात नेमके काय घडणार हे जाणून घेऊया…







