आईसोबत डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला, नवी मुंबईत ४ वर्षांच्या चिमुरडीला पिकअपनं चिरडलं

0
16
आईसोबत डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला, नवी मुंबईत ४ वर्षांच्या चिमुरडीला पिकअपनं चिरडलं

Navi Mumbai Pick-Up Van Accident News: नवी मुंबईतील खारकोपर गावात एका पिकअप व्हॅनने चार वर्षाच्या मुलीला चिरडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली. मयत मुलगी आपल्या आईसोबत डॉक्टरांकडे जात असताना हा अपघात घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

Source link