अरे यार.. ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन, मात्र पार्सल उघडताच बसला धक्का

0
16
अरे यार.. ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन, मात्र  पार्सल उघडताच बसला धक्का


आजकल लोक ऑनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणात करत आहेत. खास करून ऑनलाईन शॉपिंग साईटच्या सेलमध्ये लोकांचा महागड्या वस्तू खरेदीकडे ज्यादा कल दिसून येतो. हीप्रक्रियाखूप सोपी आहे, मात्र कधी-कधी याच्या माध्यमातून मोठा धोका होऊ शकतो. ठाण्यातील एका २५ वर्षीय तरुणाने ४६ हजार रुपयांचा स्मार्टफोनऑर्डर केला होता. मात्र जेव्हा त्याने डिलिव्हरी बॉक्स खोलला तेव्हा त्याला धक्काच बसला. यामध्ये कोणताही फोन नव्हता तर साबणाच्या तीन वड्या होत्या.



Source link