अयोध्या राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रात सुट्टी; विद्यार्थ्यांची कोर्टात धाव, उद्या सुनावणी

0
20
अयोध्या राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रात सुट्टी; विद्यार्थ्यांची कोर्टात धाव, उद्या सुनावणी

शिवांगी अग्रवाल, सत्यजीत सिद्धार्थ साळवे, वेदांत गौरव अग्रवाल आणि खुशी संदीप बंगिया असे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत, जे मुंबईतील जीएलसी आणि निरमा लॉ स्कूलमधील आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली.

Source link