
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे हे दोघे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे योगेश देशपांडे यांनी लिहिले आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वाचा: गौरव मोरेने सोडला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या








