अमेरिकेतील न्यू ऑरलियन्समध्ये नववर्षाच्या दिवशी मोठा हल्ला, भरधाव वाहनाने अनेकांना चिरडले; १० जणांचा मृत्यू

0
1
अमेरिकेतील न्यू ऑरलियन्समध्ये नववर्षाच्या दिवशी मोठा हल्ला, भरधाव वाहनाने अनेकांना चिरडले; १० जणांचा मृत्यू


नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेतील न्यू ऑरलियन्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप ट्रकने जमावाला धडक दिली आणि लोकांना चिरडले. या घटनेदरम्यान चालकाने जमावावर गोळीबारही केला.



Source link