अभिनेता प्रथमेश परब म्हणतोय ‘होय महाराजा’, काय आहे नेमकी भानगड? सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

0
17
अभिनेता प्रथमेश परब म्हणतोय ‘होय महाराजा’, काय आहे नेमकी भानगड? सोशल मीडिया पोस्ट व्हायरल


‘होय महाराजा’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. गुरु ठाकूरने लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या संगीतकार जोडीचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांनी दिले आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकरने केले आहे. फाईट मास्टर मोझेस फेर्नांडीस यांची अॅक्शन चित्रपटात पाहायला मिळणार असून, कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केलं आहे. जान्हवी सावंत सुर्वे यांनी वेशभूषा केली आहे.



Source link