अनंत अंबानी ते अभिषेक बच्चन; ‘हा’ आहे सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट

0
17
अनंत अंबानी ते अभिषेक बच्चन; ‘हा’ आहे सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट

आलिमला त्याच्या हेअर स्टाइलमुळे इतकी प्रसिद्धी मिळाली की सुपरस्टार रजनीकांत, सुनील शेट्टी, सलमान खान, महेश बाबू, संजय दत्त, हृतिक रोशन, कतरिना कैफ, राम चरण, विजय देवरकोंडा आणि इतर काही लोकप्रिय कलाकार हे त्याच्याकडून हेअर स्टाईल करुन घेत.

Source link