
राहाने जिंकली मनं!
सोशल मीडियावर हा फोटो सगळ्यांची मनं जिंकत आहे. युजर्स राहावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तिला ‘मंचकिन’ म्हणत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ती खूप क्यूट आहे.’ तर, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘क्यूटी’. एका युजरने ‘क्यूटेस्ट’ म्हणत हा फोटो शेअर केला आहे. तर, एकाने लिहिले की, ‘रणबीर कपूरची कॉपी’. या फोटोवर अनेक युजर्सनी दिलखुलास आणि किस इमोजी टाकले.








