अंतराळात अडकून पडलेली सुनिता विलियम्स बनली शेतकरी, अशा गोष्टी पिकवते की जाणून थक्क व्हाल!

0
14
अंतराळात अडकून पडलेली सुनिता विलियम्स बनली शेतकरी, अशा गोष्टी पिकवते की जाणून थक्क व्हाल!


भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या अनेक महिन्यापासून अडकून पडल्या असून तेथे त्या विविध प्रयोग करत आहेत. आता सुनिता विल्यम्स मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये असे काही तरी पिकवत आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कमांडर सुनीता आता तेथे लेट्यूस पिकवत आहेत. हा त्यांचा एक प्रयोग आहे. एक प्रकारे सुनीता विल्यम्स अंतराळात शेतकऱ्याची भूमिका साकारत आहे.



Source link