हेमा मालिनीच्या लेकीला काय झालं? ईशा देओलचे ओठ पाहून चाहतेही पडले काळजीत! Video Viral

0
17
हेमा मालिनीच्या लेकीला काय झालं? ईशा देओलचे ओठ पाहून चाहतेही पडले काळजीत! Video Viral


नेटकऱ्यांनी उडवली अभिनेत्रीची खिल्ली

ईशा देओलच्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, एका युजरने लिहिले की, ‘हिचे ओठ मधमाशीने दंश केल्यासारखे दिसत आहेत.’ दुसऱ्या युजरने विचारले की, ‘शस्त्रक्रिया चुकीची झाली आहे का?’ तिसऱ्या युजरने लिहिले, ‘मला समजत नाही की अभिनेत्री लिप जॉब का करायला जातात? शेवटी याची काय गरज आहे?’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘आता त्यांच्या लिपस्टिकची किंमत वाढली आहे.’ कोणी शस्त्रक्रिया करून घेतल्याचे बोलत आहे, तर कोणी लिपस्टिकची किंमत वाढल्याचे म्हणत ट्रोल करत आहे. ईशा देओलच्या व्हिडीओवर युजर्स अशाप्रकारे कमेंट करत आहेत.



Source link