‘ही माझी बायको आहे… मॅचिंग करायला कपडे नाही!’; अर्जुन अस्मिताला सुनावणार! ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?

0
20
‘ही माझी बायको आहे… मॅचिंग करायला कपडे नाही!’; अर्जुन अस्मिताला सुनावणार! ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?


अस्मिताने हा प्रश्न सायलीला विचारतात सुरुवातीला सायली लाजली, तर कल्पना म्हणाली की, ‘हा काय प्रश्न आहे का? अर्जुन सायलीला घेऊनच जाणार! ती त्याची बायको आहे. त्यामुळे अर्जुनसोबत सायली नक्की जाणार.’ यावर टोमणा मारत अस्मिता म्हणाली की, ‘ही सायली त्या वकिलांमध्ये जाऊन काय करणार? ते सगळे वकील आपआपली चर्चा करत असतील. त्यांच्याशी हिला काय बोलायला जमणार आहे? आणि हिला त्यांच्याशी बोलता आलं नाही, तर त्यांना कळणार की अर्जुनची बायको ही त्याच्या तोलामोलाची किंवा त्याला मॅचिंग असणारी नाही. सगळ्यांमध्ये त्यांचं हसं होईल.’



Source link