हिंदुंचे, हिंदुंसाठी; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्घाटन केलेल्या ‘कॉल हिंदू’ जॉब पोर्टलवरून नवा वाद

0
18
हिंदुंचे, हिंदुंसाठी; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्घाटन केलेल्या ‘कॉल हिंदू’ जॉब पोर्टलवरून नवा वाद

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘कॉल हिंदू’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. हे एक खाजगी जॉब पोर्टल आहे, जे हिंदूंनी नोकऱ्यांसाठी हिंदूंसाठी तयार केले आहे. या पोर्टलचा वापर हिंदू समाजातील लोकांना रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाइन विवाह, धार्मिक प्रवास आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे.

Source link