स्वातीने चहामध्ये टाकले औषध, मुक्ताला कळताच…; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढे काय होणार?

0
25
स्वातीने चहामध्ये टाकले औषध, मुक्ताला कळताच…; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढे काय होणार?


‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता आणि सागर दोघेही स्वातीचे चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. पण कार्तिकच्या प्रेमात असलेल्या स्वातीला तिचा नवरा जे काही करतोय ते योग्य आहे असेच वाटत आहे. तो काहीच चुकीचे करु शकत नाही असा स्वातीचा समज आहे. त्यामुळे ती मुक्ताचा बदला घेण्याचा निर्णय घेते. आता यासाठी स्वातीने नवा डाव आखला आहे. पण तिचा हा डाव मुक्ताला कळतो. त्यामुळे पुढे काय होणार हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.



Source link